काखेतील काळे डाग व उपाय

*   काखे साठी ब्युटी टिप्स *


१.काळेपणा दूर करण्यासाटी :

चंदन पावडर आणि गुलाब पाण्याची पेस्ट लावून ठेवा .चंदन आणि गुलाब शीतलता देते आणि त्वचा मऊ करते आणि रंग उजळते .हि चार किंवा पाच मिनिटांनी धुवा .


२.कोरफळ :

अंघोळीच्या एक तास अगोदर कोरफळच्या रसाने काखे ला मसाज करा आणि मग अंघोळ करा हि प्रक्रिया आठवड्यातून ३ ते ४ वेळा करावी .


लिंबू :

ताजा लिंबू कापून तो काखे ला चोळा .जर तुमची स्किन संवेदनशील असेल तर तुम्ही लिंबूचा उपयोग करू नका .


कडुलिंब :

आठवड्यातून एकदा कडुलिंबाची पेस्ट काखे ला लावा .याने काख उजळते .


हळद :

हळदीची पेस्ट लावल्याने काख उजळते .


बटाटा :

बटाटा कापून त्याच्या चकत्या करून काखे मध्ये चोळा .असे दिवसातून दोन वेळा करा .


बेसन :

बेसन आणि दही मिक्स करा आणि त्यात थोडा लिंबाचा रस टाका आणि काखेवर लावा .सुकल्यांनंतर थंड पाण्याने धुवा .


दूध आणि केसर :

दूध आणि केसर मिक्स करून काखेला लावल्याने फरक जाणवतो .


नारळ तेल :

नारळ तेल मध्ये लिंबू आणि दही मिक्स करून काखेमध्ये मसाज करा .फायदा जाणवेल .


साखर :

साखर मध्ये लिंबू मिसळून ,हे तुमच्या काखे साठी उत्तम स्क्रब आहे .लिंबू आणि साखर एकत्र करून दोन मिनिट स्क्रब करत राहा आणि नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका .


 काखेतील काळे डाग व उपाय 

Leave a Comment

en_USEnglish