** ब्लॅक हेडच्या समस्या **

                 **  ब्लॅक हेडच्या समस्या **


१.सगळ्यात आधी पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्या .त्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा .स्क्रबचा प्रयोग केल्याने चेहऱ्यावरील तेलकट पणा कमी होतो .

२.घराच्या बाहेर पडताना चेहऱ्यावर मॉइस्चराइजरचा उपयोग जरूर करा .

३.एक मोठया पातेल्यात पाणी गरम करा ,उकळत्या पाण्याची वाफ चेहऱ्यावर घेतल्याने ब्लॅक हेडस कमी होतात .

४.ब्लॅक हेडस ऑईली स्किनवर होणारी एक समस्या आहे .हे काढण्यासाठी बाजारात अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स सापडतात पण त्यात केमिकल असल्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतात .यापेक्षा आपण घरगुती उपायाने हि समस्या दूर करू शकतो .चेहऱ्यावरील ब्लॅक हेडस पासून जायफळाच्या मुक्ती मिळू शकते .यासाठी तयार करा हे स्क्रब .

५.दोन चमचे दूध आणि सम मात्रेत जायफळ पावडर मिसळून पेस्ट तयार करा .

६.चेहरा स्वच्छ धुऊन सर्क्युलर मोशन मध्ये हि पेस्ट चेहऱ्याला लावा .

७.चेहऱ्यावर जिथे जिथे ब्लॅक हेडस असतील तिथे फोकस करा .

८.जायफळणे स्कर्च्छाबणे ५मिनिट स्क्रब करा .

९.गार पाण्याने आपला चेहरा धुऊन बोटांनी थापडून चेहरा वाळवा .

जायफळ आपल्या चेहऱ्याच्या पोर्समध्ये जाऊन घाण बाहेर काढण्यात मदत करते .

१०.ड्राय स्किन असणाऱ्यांनी फॅट मिल्क आणि ऑईली स्किन असणाऱ्यांनी मध वापरावे .

Leave a Comment

en_USEnglish