वजन कमी करण्यासाठी काय खावे

       *  वजन कमी करण्यासाठी उपाय *


१. प्रत्येकाच्या जीवनात वयाच्या २५ ते ५० या वयोवर्षाच्या दरम्यान वजनात होणारी वाढ .हि कायमची असते एकाच वयोगटातील स्त्रियांचं शरीरातील चरबीचे प्रमाण वाढून ठराविक प्रमाणाहून १० टक्के व त्याहून जास्त वाढले ,तर अशा शरीरस्थितीत लट्टपणा म्हणता येईल .


कारणे :

१.अल्सर ,आवड ,सवय,छंद यामुळे किंवा यापैकी कोणत्याही एक व एकाहून अधिक प्रमाणात आपला आहार वाढवत असेल (मुख्यत्त्वे करून जर त्यात अधिक प्रमाणात गोड ,तेलकट ,तुपकट खाद्य पदार्थ असतील तर ) तिचे वजन वाढतच राहते आणि तिचा लाट्ट्पणा वाढतच जातो .


२.अनुवंशिकता हे देखील वजन वाढण्याचे अजून एक कारण असते .काहींच्या शरीराची ठेवणं अशी  असते कि त्यांचे वजन थोडे जरी वाढले ,तर त्या खूप लट्टपणा असे वाटतात .


३.काही वेळा एखादीच्या शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीतील कंठस्थ व वृक्कस्थ ग्रंथीं सारख्या कार्यात बिघाड होतो व त्यामुळेच वजन वाढते .


४.स्त्रीच्या बाळंतपणात जर नीट काळजी घेतली गेली नाही ,मासिक पाळी जाण्याची वेळ आली ,तरी देखील वजन वाढते .या सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रत्येकीचा आहार किती आहे ,या प्रमाणात तिचा व्यायाम हवा .तसेच जर आपला आहार योग्य नाही अथवा गरजेहून अधिक आहे असे वाटले तर तो कमी करणे .कमी कॅलरीज आहार घेणे आवश्यक असते .


उपाय :

१.तुम्हाला स्वतः कसे दिसावे असे वाटते ,तसा स्वतःच्या बाबतीत विचार करा .विश्वास ठेवा हे तुम्हाला वजन कमी करायला मदत करेल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भिंतीवर किंवा कॉम्पुटर स्क्रीन वर तसाच फोटो ठेवा जसे तुम्ही स्वतःला करू इच्छिता ,रोज स्वतःला तसे बघितल्याने तुम्हाला तुमचे टार्गेट पूर्ण करण्यात मदत होईल .


२.नास्ता केल्यानंतर ,पाण्याला आपले मेन ड्रिंक बनवा नास्ता करतांना orange juice ,चहा ,दूध इ.जरुर  घ्या पण त्यानंतर पूर्ण दिवस पाणी आणि फक्त पाणीच आपले मुख्य पेय ठेवा .कोल्ड्रिंकला तर हात सुद्धा लावू नका आणि चहा कॉफि वर पण पूर्ण कंट्रोल ठेवा .असे केल्याने तुम्ही दररोज २०० ते २५० कॅलरीज कमी कराल .


३.पेडोमीटरचा उपयोग करा हे एक असे डिवाइस आहे जे तुमचे प्रत्येक पाऊल काउंट करते .याला आपल्या बेल्ट वर लावा आणि प्रयत्न करा कि दररोज १००० steps extra चालत येईल ज्यांचे वजन जास्त असते साधारणपणे दिवस भरात फक्त दोन ते तीन हजार पाऊले चालतात .जर तुम्ही या मध्ये दोन हजार पाऊले अजून मिळवले तर तुमचे current weight टिकून राहील आणि त्यापेक्षा जास्त चालले तर वजन कमी होईल .


४.तीन वेळा खाण्या ऐवजी ५-६ वेळा थोडे थोडे खा .जर व्यक्ती सकाळी ,दुपारी आणि रात्री खाण्या ऐवजी दिवसातून ५-६ वेळा थोडे थोडे खाल्ले तर ते ३० टक्के कमी कॅलरीज कॅनजुम करतात .आणि तर ते तेवढीच कॅलरीज घेत आहेत जे तीन वेळा खाल्ल्यावर  घेतात ,तरी पण असे केल्यामुळे बॉडी कमी इन्सुलिन रिलिज करते ,जी तुमची ब्लड शुगर नियमित ठेवते आणि भूक कमी लागते .


५.आपले ९० टक्केवारी खाणे घरीच खा :जास्तीच जास्त घरीच खा ,आणि बाहेर पण घरातील जेवण घेऊन जाता येत असेल तर घेऊन जा बाहेरच्या खाण्यामध्ये high -fat आणि high -calories असतात .यापासून सावध राहा .


६. हळू -हळू खा हळू हळू खाल्ल्यामुळे तुमचा ब्रेन तुमचे पोट भरल्याचा सिग्नल पहिलेच देतो आणि तुंही कमी खाता .


७.juice पिण्या ऐवजी फळ खा यामुळे तुम्हाला तेच फायदे  मिळतात आणि फळ तुमची ज्यूसच्या तुलनेत भूक पण कमी करेल ज्यामुळे तुम्ही ओव्हरऑल कमी खाल .


८.लिंबू आणि मधाच्या रसाचा वापर करा रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून प्यावे .असे केल्याने तुमचे वजन कमी होईल .


९.दुपारी जेवण्या अगोदर तीन ग्लास पाणी प्यावे असे केल्याने भूक कमी लागते आणि जर तुम्ही वजन कमी करू इच्छिता असाल तर भुके पेक्षा कमी जेवण करा यामुळे तुम्हाला फायदा होईल .


१०.लक्षात ठेवा कि वजन कमी करण्यासाठी सयंम ठेवण्याची गरज आहे .लहान -लहान गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही यामध्ये वेग आणू शकता .आणि यादरम्यान तुम्ही जे कराल त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे .वजन कमी करण्यासाठी काय खावे  

Leave a Comment

en_USEnglish