हातपाय कसे गोरे करावे

                                                                                  *हातपाय कसे गोरे  करावे*            

१.गोरा रंग हा प्रत्येकाला आवडतो .आज प्रत्येक व्यक्ती आपल्या डल होणाऱ्या स्किन टोन ला उजळ करण्यासाठी महाग क्रीम आणि ब्युटी ट्रीटमेंटचा वापर करतो .


२.अनेकदा असे पहिले जाते कि ,ज्या लोकांचा रंग सावळा आहे ते ,रंग उजळ करण्यासाठी काही विचार न करता क्रीमच्या मागे पळतात .


३.क्रीम आणि लोशनच्या तुलनेत या घरगुती उपायांनी तुम्ही कायम स्वरूपी गोरे होऊ शकता .सर्वात चांगली गोष्ट हि आहे कि ,हे घरगुती उपाय तुम्हाला काही दिवशातच गोरे करतील .


४.लिंबू :

शरीराचा रंग उजळ करण्यासाठी लिंबू आणि मधाच्या मिश्रणाने पूर्ण शरीरावर मसाज केली पाहिजे .असे रोज केल्याने १०दिवसाच्या आत तुमची त्वचा उजळ दिसेल .


५.गुलाब जल :

गुलाब जल मध्ये लिंबाचा रस मिसळून शरीराला लावल्याने त्वचा ब्लिच होते .

६.अंड्यातील पिवळं बल्क :

अंड्याचा पिवळा भाग शरीरावर लावा आणि नंतर व्हिनेगरने शरीर स्वच्छ करा .ज्यामुळे अंड्याचा वास नष्ट होईल .असे १० दिवस करत राहा .


७.दुधाने अंघोळ :

जर तुम्हाला गोरी त्वचा हवी असेल तर १० दिवस तुम्ही शुद्ध दुधाने अंघोळ करा .यामुळे तुम्हाला साबणाची गरज पडणार नाही .दुधानेच तुमचे शरीर टोन आणि स्वच्छ होईल .


८.दही :

आपल्या शरीराची मसाज दही आणि लिंबाने करा .


९.जिरे :

तुम्हाला हे माहिती आहे का ,कि बारीक केलेले जिरे पाण्यात टाकून अंघोळ केल्याने स्किन टोन चांगली होते .तुम्हाला वाटले तर तुम्ही जिरा पावडर आणि दूध मिक्स करून संपूर्ण शरीरावर लावू शकता .यामुळे लवकर फरक जाणवेल .


१०.नारळ पाणी :

नारळ पाण्यात असे गुण असतात जे फक्त शरीराला उजळ करत नाही तर शरीरावरील डाग नष्ट करतात .यामुळे नारळ पाणी सेवन करा आणि त्वचेला लावा .

Leave a Comment

en_USEnglish