* उन्हाळ्यात नाकातून रक्त का येते *

 * उन्हाळ्यात नाकातून रक्त का येते   * 


                 –    कारणे  : 

         १ . नाकाला जखम होणे . 

          २ . कष्टाच काम . 

           ३ . उच्च रक्तदाब . 

४ . उंचीवरच्या प्रदेशात जाणे . 

५ . नाक फार जोराने शिंकरने . 


-नाकातून रक्त आल्यास काय करावे : 


      १ . खाली बसावे . 

२ . थोडेसे पुढे झुकावे म्हणजे रक्त हे आपल्या घशात जाणार नाही . 

३ . थंड , ओला कपडा आपल्या नाकाखाली धरावा म्हणजे आपल्या नाकातील रक्तवाहिन्या आकुंचित होऊन रक्तस्राव थांबेल . 

४ . रक्त हे एकाच नाकपुडीतून येत असेल तर ,त्या नाकपुडीतूच्या वरच्या भागात घट्ट दाबून धराव्यात . 

५ . दोन्ही नाकपुड्यातून रक्त येत असेल तर , आपल्या नाकपुड्या किमान दहा मिनिटे दाबून धराव्यात . 

६ . तरीही रक्तस्राव चालूच राहिल्यास , आणखी दहा मिनिटे दाब द्यावा . 

७ . रक्तस्राव हा नाकाला थेट झालेल्या जखमेमुळे झाला असेल तर , केवळ हलकाच दाब द्यावा . 

८ . जोरदार रक्तस्राव चालूच राहिल्यास किंवा नाकातून वारंवार चालू राहिल्यास एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या . 

Leave a Comment

en_USEnglish