नाकाचे हाड वाढणे , कारणे व उपाय *

   * नाकाचे हाड वाढणे , कारणे व उपाय * 


                 – कारणे : 

 १ . उष्णतेची व साडी सर्दी होणे . 

     २ . वातावरणातील बदल . 

          ३ . पोट साफ नसणे . 

   ४ . वारंवार  होणारा कफ . 

          ५ . जागरण करणे . 


              – उपाय : 


१ . नियमित देशी गाईचे तूप नाकात टाका . किंवा  लावा . ( रात्री झोपण्यावेळी  सकाळी उठल्यावर ) हा एक चांगला उपाय आहे . 


२ . आले + दालचिनी + खडीसाखर + गवती चहा + तुळशीची पाने + काळीमिरी यांचा काढा प्या . 


३ . निलगिरी तेल रुमालावर टाकून वास घ्या . 


४ . सकाळी ७/ ८ तुळशीची पाने + २/ ३ काळीमिरी खा . 


५ . वारंवार गरमच पाणी प्या . 


६ . आले रस + तुळशीची पाने रस + मध घ्या . 


७ . आले + गूळ मिक्स करून गोळ्या करा . गरम पाण्यासोबत घ्या . 


८.     हळद + दूध + खडीसाखर घ्या . 


९ . २ / ३ चमचे कांद्याचा रस + तेवढंच मध मिक्स करून खाणे . 


१० . रात्री झोपण्यापूर्वी  गुळ  खा . मात्र पाणी पिऊ नका . सकाळपर्यंत सर्दी गायब होईल . 


११ . हातापायांच्या बोटांवरी अग्र भाग ( सायनस ) प्रेस करा . 


१२ . नियमित नाकामध्ये तूप लावून प्राणायाम करा . विशेषतः भस्त्रिका व अनुलोम विलोम जास्त  करा . नाकाचे हाड केव्हाच  वाढणार नाही . 


१३ . एकाचवेळी सर्व उपाय करू नका . 


१४ . वरील कारणे मात्र कमी करा . 

Leave a Comment

en_USEnglish