* मानेच्या सौंदर्यासाठी घरगुती उपाय *

         *   मानेच्या सौंदर्यासाठी घरगुती उपाय   *

 

मानेच्या सोंदर्य साठी घरगुती उपाय


१ . सुंदर दिसण्यासाठी फक्त चेहराच सुंदर असून चालत नाही तर सर्वांगीण सौंदर्य मिळ्वण्यासाठी नितळ , तेजस्वी चेहऱ्यासोबत सुडौल , नितळ मान , गळा हे सौंदर्य वाढविण्यास पूरक काम करतात . 


२ . क्लिंझिंग मिल्कने कापसाने मान स्वच्छ साफ करावी . यासाठी साधे दूधही वापरता येईल . यामुळे मेकअप , क्रीम इ . साफ होईल . 


३ . चंदन पावडर व मुलतानी माती दह्यात भिजवून मानेला चोळून दहा मिनिटाने धुवावे . 


४ . लिंबू रस , दूध पावडर , गुलाब पाणी एकत्र करून मानेला लावावे . वीस मिनिटांनी धुवावे . रेशमी कापडाने मान /  गळा हलकेच घासावे . त्वचा स्वच्छ , तेजस्वी होते .हा  मानेच्या सोंदर्य साठी घरगुती उपाय आहे


५ . बदाम तेल , कोल्डक्रीम व गुलाबपाणी समप्रमाणात एकत्र करून एक मसाज क्रीम करावे . ती मसाज क्रीम बोटांना लावून हळुवारपणे मसाज करावा . 


६ . ओटचे जाडसर पीठ , लिंबूरस व दही एकत्र करून मानेला मसाज करावा . तो मसाज केलेला थर  अर्धा तास ठेऊन  काढावा . नंतर मोईचराईझर लावावे . दही व ओटमुळे मृतपेशी निघून लिंबामुळे थोडा ब्लिचिंग सारखा फायदा मिळतो  . 


७ . लिंबामध्ये व्हिटॅमिन सी ‘ असते . त्याच्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग क्वालिटी असते . त्यामुळे व्हिटॅमिन ‘ सी ‘ असलेली फळे खात रहा  . लिंबू मिठात बुडवा आणि हळुवार पणे मानेभोवती चोळा . १५ मिनिटांनी अंघोळ करा . तुमची त्वचा नाजूक असल्यास लिंबाचा रस  गुलाब पाण्यामध्ये  मिक्स करा आणि मग मानेभोवती लावा . हा  मानेच्या सोंदर्य साठी घरगुती उपाय आहे


८ .     दोन ते तीन चमचे   ओट्स   पावडर   घ्या आणि मिल्क क्रीम मध्ये किंवा दह्यामध्ये ती मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा  . किंवा टोमॅटोच्या गरामध्ये मध मिक्स करा . हे मिश्रण मानेभोवती लावा आणि सुकल्यांनंतर आंघोळ करा . तीन दिवसातून एकदा असे केल्यास चांगला रिझल्ट दिसून येतो . 


९ . दोन चमचे टॅगरीन पिल  पावडर घ्या आणि घट्ट दुधामध्ये ती मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा . मानेभोवती लावून  सुकल्यानंतर धुतल्यास याचा अतिशय चांगला परिणाम दिसतो . 


१० . जर मानेची त्वचा काळवंडलेली आणि निस्तेज जरी दिसत असली तर , एक महत्वपूर्ण साधन म्हणजे साय आणि लिंबाचा रस  . सायीमध्ये लिंबाचा रस मिसळून मानेभोवती मसाज करावा . यामुळे मानेची त्वचा नितळ आणि उजळ दिसायला  लागते . हा  मानेच्या सोंदर्य साठी घरगुती उपाय आहे


११ . बटाटा सुध्दा नैसर्गिक त्वचेच्या सौंदर्यासाठी स्किन लाईट्नर म्हणून वापरता येतो . बटाट्याचे दोन स्लाईस  घ्या आणि दहा मिनिटे  ते मानेभोवती चोळा . तीन दिवसातून एकदा असे केल्यास मानेभोवतालचा त्वचा टोनमध्ये बराच फरक जाणवतो  . 


१२ . माने भोवती मृतपेशी साचून राहिल्याने मान काळी  पडते . या मृत पेशी काढून टाकण्यासाठी काकडी हा उत्तम  पर्याय आहे . पॅक म्हणून काकडीचा गर मानेवर लावा . १५ मिनिटांनी ते धुवा आणि गुलाब पाणी लावा . अशाचप्रकारे  केळ  ऑलीव्ह ऑइल मध्ये मिक्स करा आणि पॅक म्हणून माने भोवती लावा . या पॅकमुळे मानेभोवतालची त्वचा उजळ दिसू लागते  . 


१३ . पिकलेले केळ घेऊन ते सुध्दा थोड्या ऑलिव्ह ऑइल मध्ये मिसळा आणि हे मिश्रण मानेभोवती लावा आणि पूर्णपणे  सुकल्यानंतर धुवा . 


१४ . दुधाच्या सायीमध्ये सुध्दा त्वचेचा टोन वाढविण्याची क्षमता असते . थोडी साय घ्या आणि मानेवर लाऊन हळुवार  पणे  मसाज करा . थोड्या वेळाने कोमट पाण्याने धुवा . एक दिवसाआड असे करत राहिल्यास त्वचेमध्ये बराच फरक  झालेला जाणवेल . कोरफडचा गर मानेवर लावल्यासही त्याचा चांगला उपयोग होतो .    

हा  मानेच्या सोंदर्य साठी घरगुती उपाय आहे

Leave a Comment

en_USEnglish