वजन कमी करण्याच्या टिप्स
१ . संयम ठेवा :-
लक्षात ठेवा की आज जे तुमचे वजन आहे ते काही एक दोन दिवस किंवा एक – दोन महिन्यात वाढलेले नाही . हे तर फार काळापासून चालत आलेल्या तुमच्या life – style चे परिणाम आहे . आणि जर तुम्हाला . वजन कमी ( weight loss ) करायचे असेल तर निश्चित पणे संयम ठेवा . ब्रेजामीन फ्रॅंकलिनचे म्हणणे ज्याच्याकडे संयम आहे तो जे पाहिजे ते मिळवू शकतो . हे नेहमीच मला प्रेरणा देते . तर तुम्ही पण लक्षात ठेवा की या कामामध्ये वेळ लागेल . कदाचित पहिल्या एक – दोन आठवड्यात तुम्हाला तुमच्या वजनामध्ये काही फरक जाणवणार नाही पण हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही संयम ठेवून आपले प्रयत्न सुरु ठेवले पाहिजे .
२ . आपल्या efforts वर विश्वास ठेवा :-
दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा जरुरी हे आहे कि तुम्ही वजन कमी करण्यासाठी ( weight loss ) जे efforts करत आहेत त्यावर विश्वास ठेवा . जर एकीकडे तुम्ही daily gym जात आहात आणि दुसरीकडे मित्रांना हे सांगत फिरत आहात की जिम मध्ये जाण्याचा काही फायदा नाही . तर तुमचा subconscious mind पण या गोष्टीवर विश्वास ठेवेल , आणि खरोखरच तुम्हाला आपल्या efforts चे काही रिजल्ट मिळणार नाहीत . स्वतःशी positive – talk करणे आवश्यक आहे . तुम्ही स्वतः हे बोला कि , मी फिट होत आहे मला रिजल्ट मिळत आहेत इ .
३ . visualize करा :-
तुम्हाला स्वतः कसे दिसावे असे वाटते तसे स्वतःच्या बाबतीत विचार करा . विश्वास ठेवा तुम्हाला wight loss करायला मदत करेल . तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भिंतीवर किंवा कॉम्पुटर स्क्रीनवर तसाच फोटो ठेवा जसे तुम्ही स्वतःला करू इच्छिता . रोज स्वतःला तसे बघितल्याने तुम्हाला तुमचे टारगेट पूर्ण करण्यास मदत होईल .
४ . नाश्ता केल्यानंतर , पाण्याला आपले main drink बनवा :-
नाश्ता करताना orange juice , चहा , दूध इत्यादी जरूर घ्या पण त्यानंतर पूर्ण दिवस पाणी आणि फक्त पाणीच आपले मुख्य पेय ठेवा . कोल्ड्रिंकला तर हात सुध्दा लावू नका आणि चहा- कॉफी वर पण पूर्ण control ठेवा . असे केल्यामुळे तुम्ही दर रोज जवळजवळ २००-२५० calories Consume कराल .
५ . Pedometer चा उपयोग करा :-
हे एक असे device आहे जे तुमचे प्रत्येक पाऊल Count करते . याला आपल्या बेल्ट वर लावा आणि प्रयत्न करा की दररोज १००० Steps extra चालत येईल . ज्यांचे वजन जास्त असते साधारण पणे दिवसभरात फक्त दोन ते तीन हजार पाऊल चालतात . जर तुम्ही यामध्ये २००० पाऊल अजून मिळवले तर तुमचे current weight टिकून राहील आणि त्यापेक्षा जास्त चालले तर वजन कमी होईल . एका standard pedometer ची किंमत १००० ते १५०० रुपये पर्यन्त आहे .
६ . आपल्या सोबत एक छोटीशी Diary ठेवा :-
तुम्ही जे पण खाल त्या मध्ये लिहा . Research मध्ये असे आढळून आले आहे कि जे लोक असे करतात ते इतरांपेक्षा १५ टक्केवारी कमी Calories consume करतात .
७ . ओळखा आपण किती calories घेता :-
आणि त्यामध्ये १० टक्के वारी add करा , जर तुम्हाला वाटत असेल कि तुम्ही दररोज २००० Calories घेता आणि तरी पण तुमचे तुमचे वजन कंट्रोल मध्ये नाही तर कदाचित तुम्ही तुमचे calories intake चा अंदाजा मध्ये १० टक्केवारी अजून add केले तर तुमचा अंदाज accurate होईल . For Example : २००० च्या ऐवजी २००० + २०० =२२०० calories .
८ . तीन वेळा खाण्या ऐवजी ५-६ वेळा थोडे थोडे खा :-
south africa मध्ये झालेल्या एका research मध्ये हे आढळले आहे की जर व्यक्ती सकाळी , दुपारी आणि रात्री खाण्याऐवजी दिवसात ५-६ वेळा थोडे – थोडे खाल्ले तर ते ३० टक्केवारी कमी कॅलोरीज consume करतात . आणि जर ते तेवढ्याच calories घेत आहेत जे तीन वेळा खाल्ल्यावर घेतात तरीपण असे केल्यामुळे body कमी insulin release करते , जे तुमचे blood sugar नियमित ठेवते आणि भूक कमी लागते .
९ . रोज ४५ मिनिट फिरण्यास जा :-
रोज ३० मिनिट चालल्याने तुमचे वजन वाढणार नाही पण जर तुम्हाला आपले वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला कमीत कमी ४५ मिनिट फिरायला जावे लागेल . जर तुम्ही रोज असे केले तर तुम्ही विना तुमचा आहार बदल करता एका वर्षांमध्ये १५ kg वजन कमी करू शकता . आणि जर तुम्ही हे काम सकाळी सकाळी ताज्या हवे मध्ये केले तर गोष्ट वेगळीच आहे . पण यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय करावी लागेल .
१० . Water – rich – Food खा :-
Pennsylvania State University च्या एका Research मध्ये असे समजले आहे की Water – rich – Food जसे की टमाटर , भोपळा , इ .खाल्यामुळे तुमचे overall calories consumption कमी होते . यासाठी यांचा जास्तीत जास्त उपयोग करा .
११ . Low – Fat – Milk चा वापर करा :-
चहा , कॉफी बनविण्यासाठी किंवा फक्त दूध पिण्यासाठी पण skim milk use करा . ज्यामध्ये कॅल्शिअम जास्त असते आणि calories कमी असतात .
१२ . आपले ९० टक्के खाणे घरीच खा :-
जास्तीच जास्त घरीच खा , आणि जर बाहेर पण घरातीलच जेवण घेऊन जात येणे शक्य असेल तर घेऊन जा . बाहेरच्या खाण्या मध्ये high – fat आणि high – calories असतात . यापासून सावध रहा .
१३ . हळू हळू खा :-
हळूहळू खाल्यामुळे तुमचा ब्रेन तुमचे पोट भरल्याचा सिग्नल पहिलेच देतो आणि तुम्ही कमी खाता .
१४ . juice पिण्याऐवजी फळ खा :- ज्यूस पिण्याऐवजी फळ खा यामुळे तुम्हाला तेच फायदे मिळतात आणि फळ तुमची ज्यूस च्या तुलनेमध्ये भूक पण कमी करेल . ज्यामुळे तुम्ही overall कमी खाल .
१५ . लिंबू आणि मधाचा वापर करा :-
रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून प्यावे , असे केल्याने तुमचे वजन कमी होईल .
१६ . दुपारी जेवण्या अगोदर तीन ग्लास पाणी प्यावे :-
असे केल्यामुळे भूक कमी लागते आणि जर तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल तर भुके पेक्षा कमी जेवण जेवा यामुळे तुम्हाला फायदा होईल .
१७ . लक्षात ठेवा की weight reduce करण्यासाठी संयम ठेवण्याची गरज आहे . लहान – लहान गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही यामध्ये वेग आणू शकतात . वजन कमी करण्याच्या या महत्त्वाच्या टिप्स आहेत .
वजन कमी करण्याच्या टिप्स –