* ओठांवरून ओळखा शरीरात नकळत वाढणाऱ्या समस्या *

 * ओठांवरून ओळखा शरीरात नकळत वाढणाऱ्या समस्या *  १. पाऊट देऊन फोटो किंवा सेल्फी काढला तर त्यावर तुम्हाला पटापट लाईक्स मिळतात . पण तोच पाऊट  म्हणजेच ओठ तुमच्या आरोग्याबाबत अनेक संकेत देतात .  २. सुकलेले आणि निस्तेज ओठ शरीरातील काही समस्यांबाबत तुम्हाला माहिती जाणीव करून देत असते .  ३. फाटलेले ओठ : तुमच्या आहारात पोषणद्रव्याची … Read more

* ओठ काळे पडल्यास घरगुती उपाय *

    * ओठ काळे पडल्यास घरगुती उपाय * १. रात्री झोपतांना गायीच्या दुधात लोणीत केसर मिसळा आणि ते ओठांना लावा . ओठ काळे पडले असतील तर फायदा होईल .  २. झोपण्यापूर्वी बदामाचे तेल ओठांवर लावा . ओठांचा रंग उजळण्यास मदत होईल .  ३. मलई मध्ये चिमूटभर हळद टाकून ओठांची मालिश केल्यास ओठांचा कोरडेपणा दूर … Read more

* ओ ठ कोरडे पडणे *

     * ओ ठ कोरडे पडणे  * १. ओठ कोरडे पडणे हि सर्व सामान्य समस्या आहे . अशा परिस्थितीत ते कोरडे पडू नयेत म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे , हे माहिती असणे गरजेचे आहे .  २. कोरडे ओठ सतत ओलसर ठेवणे महत्त्वाचे असते , पण तेही विशिष्ट पध्द्तीनेच होणे महत्त्वाचे असते . म्हणूनच ओठ कोरडे … Read more

*ओठ मुलायम ठेवण्यासाठी घरगुती उपाय *

    * ओठांची  काळजी  कशी घ्यावी *  १ . ओठांचा आखीव , रेखीव  आणि ठसठशीत आकार खुलविण्यासाठी ओठांच्या  मधल्या बाजूला भडक रंग लावा  आणि कडांना हलक्या रंगाचे लिपस्टिक लावावे .  २. ओठ दाताने कुरतडण्याच्या  सवयीमुळे ओठांच्या त्वचेला हानी पोहचते . ओठांचे पापुद्रे निघतात , भेगा पडतात , त्वचा खेचली गेल्याने त्यातून रक्त येते , … Read more

* नैसर्गिक उपायांनीं वाढवा ओठांचे सौंदर्य *

* नैसर्गिक उपायांनीं वाढवा ओठांचे सौंदर्य  *   १. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी  ओठांची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे . म्हणूनच ओठांना कॉस्मेटिक लीप बाम लावण्याऐवजी काही नैसर्गिक लीप बामचा  वापर करा .  २. मलई : दुधाची साय ओठांना मुलायम करते . सायीमध्ये फॅट ( मेद ) मुबलक प्रमाणात असते . ओठांवर हळुवार साय चोळा . … Read more

ओठांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय

                             *  ओठांचे सौंदर्य * १.ओठ काळे पडले असतील तर दुधात मीठ मिसळून लावावे .काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे. ओठांवर पापडी जमा होत असेल तर लोण्यात केशर मिसळून ओठांना लावावे . लिंबाच्या रस ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी उपयुक्त . -खाण्याच्या सोड्यात … Read more

en_USEnglish