* स्वरयंत्रणा आणि घसा *
* स्वरयंत्रणा आणि घसा * १. अगदी सर्दी पासून ते भयानक कॅन्सरपर्यंत अनेक विकार स्वरयंत्रणा व घसा येथे होऊ शकतात . २ . कोणत्याही प्रकारचे तंबाखूचे सेवन , प्रदूषण काही काही प्रकारचे औषधें , पित्ताचे विकार इत्यादी गोष्टीमुळे स्वरयंत्रणा व घसा यांचे अनेक प्रकारचे विकार , बिघाड व रोग होऊ शकतात . … Read more