*कम्प्युटर ,मोबाईल मुळे डोळ्यांना होणार त्रास आणि काळजी *
*कम्प्युटर ,मोबाईल मुळे डोळ्यांना होणार त्रास आणि काळजी * १. कॉम्पुटर आणि मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं एक महत्वाचं अंग बनलेलं आहे .आता घराघरात त्याच एक बळकट आणि अबाधित स्थान आहे .हल्ली सगळ्यांचेच डोळे कुठल्या ना कुठल्या स्क्रीनला खिळून असतात .त्यामुळे डोळे आणि कम्प्युटर त्यांचं नातं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे . आजकाल जवळ जवळ सर्वच … Read more