* दात मजबूत करण्यासाठी उपाय *

      * दात मजबूत करण्यासाठी उपाय  * दात हा आपल्या शरीरातील  अत्यंत महत्त्वाचा , पण काहीसा दुर्लक्षित अवयव . दातांशिवाय आयुष्य जगणे फार कठीण आहे . दात कमकुवत किंवा दुखत असतील तर आहार घेणे अवगड होऊन बसते . यामुळे दातांची काळजी घेणे आवश्यक आहे ,तसेच योग्य गोष्टीचे सेवन दातांच्या मजबुतीसाठी गरजेचे आहे .  … Read more

*दात दुखीवर आयुर्वेदिक उपाय *

                *दात दुखीवर आयुर्वेदिक उपाय *  १. आपल्यापैकी प्रत्येकाला दातदुखीचा त्रास कधीना कधी तरी झालेला असतोच . त्यात जर दातात किंवा हिरड्यांमध्ये पू झाला तर त्याची कळ  मस्तकात जाते . दात किडल्याने या जंतू मुळे  दातात किंवा हिरड्यांमध्ये पू होतो .  २. दात किडल्यानंतरची हि पुढची स्थिती आहे … Read more

* दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी उपाय *

    * दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी उपाय  *  १. अनेक लोक चेहऱ्याच्या सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात परंतु दातांकडे दुर्लक्ष करतात . दातांची योग्य पध्द्तीने काळजी न घेतल्यामुळे दातांवर प्लाक जमा होतात  . आणि दात पिवळे दिसू लागतात . या व्यतिरिक्त खाण्याच्या काही पदार्थांचा जास्त प्रमाणात उपयोग , वाढते वय किंवा औषधींचे जास्त सेवन केल्यास … Read more

* दात निरोगी ठेवण्यासाठी उपाय *

                * दात निरोगी ठेवण्यासाठी उपाय  * १. दरवर्षी दंतचिकित्सा  करून घ्यावी . शक्यतो हि चिकित्सा एकाच  दंतवैघाकडून करून करून घ्यावी .  २. दात दुखायला लागले म्हणजे दातांचे जास्त नुकसान झालेले असते . यामध्ये दातांमधील मांसल किंवा जिवंत भाग दुखावलेला असतो . त्यामुळे उपचार पद्धतीमध्ये मर्यादा येतात . … Read more

* दात किडीवर घरगुती उपाय *

 * दात किडीवर घरगुती उपाय * १. दात का किडतात हा प्रत्येक रुग्णांकडून विचारण्यात येणार प्रश्न दात किडणे हे आपल्या सवयी आणि आहार यावर अवलंबुन असते . २. दातांची नीट काळजी न घेतल्यास वेळोवेळी स्वच्छ न करणे तसेच वेळी  अवेळी  खाणे यामुळे दातांवर अन्नकण विशेषतः गोड  व चिकट पदार्थ साठून राहतात .  ३. तोंडातील बॅक्टेरियाच्या  … Read more

* दात किडण्याची लक्षणे *

      * दात किडण्याची लक्षणे  * १. बऱ्याच लोकांना त्यांचे दात किडले आहेत हे दात दुखायला लागल्यावर किंवा डेंटिस्टकडे गेल्यावर समजते . दात किती किडले आहेत यावर त्याचे दुखण्याचे प्रमाण  अवलंबुन  असते . काही जणांचे दात किडले तरी दुखत नाहीत . कधी कधी सायन्सप्रमाणे गालाचा भाग किंवा कान  दुखू लागतात . म्हणूनच जाणून … Read more

* दातांची काळजी *

            * दातांची काळजी *  १. सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ घासावेत , त्यासाठी मऊ  पावडर किंवा बारीक मीठ वापरावे किंवा कडुलिंबाच्या काड्यांनी दात घासावेत . २. लहान मुलांसाठी मऊ व लहान ब्रशचा वापर करावा . त्यामुळे दात स्वच्छ राहावयास मदत होते .तसेच आपला श्वास ताजातवाना वाटतो . तोंडाला वास येत … Read more

दातांसाठी घरगुती उपाय

  * दात  पांढरे शुभ्र करण्यासाठी * १.दात शुभ्र असणे फार गरजेचे आहे . काही जण इतरांविषयी दाताच्या रंगावरून निष्कर्ष काढतात .म्हणून हे उपाय करा आणि पांढरे शुभ्र दात ठेवा . २. जेवल्यानंतर अनेकदा दातांमध्ये अन्नकण अडकतात .मात्र हे अन्नकण पिनने ,काडीने कधीही काढू नका . यामुळे दातांना इजा होऊ शकते . त्यामुळे असे उपाय … Read more

en_USEnglish