* नखांची काळजी कशी घ्यावी *
* नखांची काळजी कशी घ्यावी * १ . हेल्दी आणि स्टायलिश नख तुमचं सौंदर्य आणखीन खुलवतात . म्हणूनच नखांची काळजी घेणं महत्वाचं आहे . २ . रोज गाजराचा रस पिणं नखांना कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळवून देईल . यामुळे नख मजबूत होण्यास मदत होते . ३ . क्युटिकल्स काढण्यासाठी / कापण्यासाठी … Read more