* हातापायाचे सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपाय *

     *   हातापायाचे सौंदर्य वाढविण्यासाठी  घरगुती उपाय * १. पपईचा गर चोळल्याने ही  हात व पायांचा काळेपणा कमी होऊ शकतो .  २. उन्हाने रापलेल्या हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचं पीठ दुधात कालवून हातांचा मसाज करावा हा उपाय केल्याने हातांचा काळेपणा नाहीशा होतो .  ३. लिंबाचा रस कोपरे व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात … Read more

* महिलांना हाताचे सौंदर्य खुलवण्यासाठी अलंकार *

 * महिलांना हाताचे सौंदर्य  खुलवण्यासाठी अलंकार *  १. हात म्हणजे बाहु , भुजा . या अवयवावर तीन ठिकाणी अलंकार घालण्याची रूढी आहे . पहिली जागा म्हणजे म्हणजे दंड  . त्यानंतर मनगट आणि शेवटी हाताची बोटे स्रियांच्या बाबतीत या तिन्ही जागा विविध अलंकार दृष्टीस पडतात . पुरुषांच्या किंवा मुलांच्या ( शिशूंच्या ) हातावर एवढे दागिन्यांचे ओझे … Read more

वजन कमी करण्यासाठी काय खावे

       *  वजन कमी करण्यासाठी उपाय * १. प्रत्येकाच्या जीवनात वयाच्या २५ ते ५० या वयोवर्षाच्या दरम्यान वजनात होणारी वाढ .हि कायमची असते एकाच वयोगटातील स्त्रियांचं शरीरातील चरबीचे प्रमाण वाढून ठराविक प्रमाणाहून १० टक्के व त्याहून जास्त वाढले ,तर अशा शरीरस्थितीत लट्टपणा म्हणता येईल . कारणे : १.अल्सर ,आवड ,सवय,छंद यामुळे किंवा यापैकी … Read more

काखेतील काळे डाग व उपाय

*   काखे साठी ब्युटी टिप्स * १.काळेपणा दूर करण्यासाटी : चंदन पावडर आणि गुलाब पाण्याची पेस्ट लावून ठेवा .चंदन आणि गुलाब शीतलता देते आणि त्वचा मऊ करते आणि रंग उजळते .हि चार किंवा पाच मिनिटांनी धुवा . २.कोरफळ : अंघोळीच्या एक तास अगोदर कोरफळच्या रसाने काखे ला मसाज करा आणि मग अंघोळ करा हि प्रक्रिया … Read more

* चेहऱ्यासाठी काही सोपे व्यायाम *

          *  चेहऱ्यासाठी काही सोपे व्यायाम * 1. मान सरळ ठेऊन  आयब्रो वर खाली करावे  २.भुवया ताणून ,कपाळावर आडव्या व उभ्या आठ्या आणाव्या. ३.मान सरळ ठेऊन वर खाली बघावे . ४.डोळ्यांना दोन्ही दिशांमध्ये गोल फिरवावे . ५.तळहात आपसात रगडून काही वेळासाठी डोळ्यांवर ठेवावे . ६.सकाळी व रात्री डोळ्यांना थंड्या पाण्याने धुवावे . ७.नाकपुडी … Read more

त्वचा रोग व उपचार

       *  फंगसमुळे त्वचेवर होणारे आजार * १.शरीरातील मृत त्वचेवर फंगस निर्माण होतो आणि मग नेहमी ओलावा असणाऱ्या भागामध्ये हे पसरत जाते . २.टाचा ,नखे आणि छातीत काही भाग अशा ठिकाणी घामामुळे किंवा सतत पाण्यात राहिल्याने ओला राहतो .म्हणून आपली त्वचा नेहमी कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा .सैलसर आणि हलके  सुती कपडे वापर .डॉक्टरांनी … Read more

घरगुती फेसमास्क कसा बनवायचा

    * ब्युटी फेस मास्क बनवण्याचे घरगुती उपाय * आजकालच्या काळात सुंदर दिसणे हा जवळ  जवळ छंदच जडला आहे ,आणि जास्तीच जास्त सुंदर दिसण्यासाठी त्या वेगवेगळे उपाय देखील करतात ,सुंदरता वाढविण्यासाटी बऱ्याचदा बाजारात मिळणाऱ्या केमिकल युक्त सौंदर्ये प्रसाधनांचा उपयोग करतात ,यांचा वापर करून आपण काही काळासाठी सुंदर दिसतो पण काही काळानंतर आपण पहिल्यासारखेच दिसतो … Read more

उन्हाळ्यात मेकअप कसा करावा

               *  मेकअप टिप्स * उन्हाळ्यात मेकअप कसा करावा १.उन्हाळ्यात खूप जणींच्या मनात भीती असते कि आपला मेकअप उन्हाच्या उष्णतेने वितळणार तर नाही ना ?किंवा घामाने पुसला जाणार नाही ना ?आपण लग्नसमारंभाला किंवा एखाद्या पार्टीला जातो ,कार्यक्रमाला जातो तेव्हा तर हि काळजी नक्कीच वाटते .उन्हाळ्यात मेकअप करून बाहेर जायचं … Read more

* स्त्रियांच्या सौंदर्याविषयी *

 *  स्त्रियांच्या सौंदर्याविषयी * ताजतवानं दिसण्यासाठी – 1.रोज स्वच्छ अंघोळ करा .नियमित केस धुवा आणि चेहरा धुण्यासाठी फेसवॉश चा वापर करा . 2.केस नियमित ट्रिम करून घ्या .त्यामुळे ते दिसतीलही छान आणि केसांची वाढ हि झपाट्याने होईल . 3.मेक -अप करायचा असेल तर लाईट आणि नैसर्गिक शेड्सचा वापर करा . 4.ताजी फळ आणि भाज्या यांचा … Read more

* सौंदर्य वाढवा आता ग्लिसरीनने*

                  *   सौंदर्य वाढवा आता ग्लिसरीनने* १.ग्लिसरीन हे एक शुद्ध आणि पारंपरिक सौंदर्य प्रसाधन आहे .त्याचा वापर केल्याने सौंदर्यात नक्कीच वाढ होईल . २.२-३ थेंब ग्लिसरीन व लिंबाचा रस मिसळून ओठांवर लावल्याने ओठ गुलाबी राहतात . ३.हायड्रोजन पेरॉ – क्साईड एक चमचा घेऊन काही थेंब ग्लिसरीन टाकून … Read more

en_USEnglish