चेहऱ्यावरील मुरूम व उपाय

                  *चेहऱ्यावरील मुरूम व उपाय * १.कित्येकदा अयोग्य आणि यावेळी आहार मुरुमांना आमंत्रण ठरवतो .मुरुमांचा त्रास असणाऱ्यांनी शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळणे गरजेचे असते .बदाम ,अक्रोड तसेच मांसाहारासारखे गरम प्रकृतीचे पदार्थ टाळणही आवश्यक असते . २.मुरुमांचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तेलकट आणि हाय कॅलरी असणाऱ्या पदार्थांचे सेवन … Read more

*उन्हाळ्या साठी थंड व शरीराला उपयुक्त असे 23 पेय*

–4 महिने उन्हाळ्यात थंड पेय प्रमाणात सेवन करा*   १)लाजामण्ड:-  म्हणजे लाह्यांचे पाणी. साळीच्या लाह्या उकळत्या पाण्यात टाकून थोडा वेळ ठेवून नंतर कुस्करून गाळून त्या पाण्यात चवीपुरते मीठ आणि साखर घालून प्यावे. हे पाणी तहान घालविणारे, भूक वाढविणारे, पचण्यास अगदी हलके, शरीराचे पोषण करणारे, साम्य टिकवून ठेवणारे, सर्व ऋतुंमध्ये पिण्यास उत्तम, शरीराची आग, ताप, चक्कर येणे … Read more

सोंदर्य टिप्स , घरगुती उपाय आणि उत्पादने

  मित्रानो या धावपढीचा जगात आपण आपल्या आरोग्य कडे लक्ष देणे विसरत चालतोय .आम्ही आपल्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन आलोय . महिलांचे खरे सौन्दर्य  हे तिच्या केसात असत , केसांची निगा कशी राखावी याची पूर्ण माहिती आम्ही देणार आहोत .. * केसाचे सौंदर्य :-  १) सध्याच्या धावत्या जीवनशैलीमुळे अशा कितीतरी महिला आहेत , त्यांना आपल्या … Read more

ब्युटी टिप्स

चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी. त्वचेच्या देखभालिकडे दुर्लक्ष केल्याने .कित्येकदा आपल्या चेहऱ्यावर काळे डाग दिसू लागतात. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर साबण वापरणं बंद करा. याऐवजी उटण्याचा उपयोग करा. उटण्याचा साठी लागणारे साहित्य. एक चमचा चंदन पावडर ,अर्धा चमचा हळद, दोन चमचे दूध,दोन चमचे बेसन, वरील सगळे साहित्य एका प्लेट मध्ये एकत्र करा … Read more

उन्हाळयात लिंबू सरबत आरोग्यासाठी लिंबाचा फार उर्जादायक असते. त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होवून चवहीन होतात. त्यासाठी लिंबूना निट धूवून व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व फ्रिजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहातात. *टमाटरचा पल्प पटकन् काढण्यासाठी*- टमाटरचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ व पाण्यात उकळावे त्यानंतर त्याची साल पटकन् काढता येते. … Read more

en_USEnglish