12 Vi natar kay karave 12 वी नंतर काय करावे

 12 Vi natar kay karave – मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की काही राज्यांमध्ये 12वीचा निकाल जाहीर झाला आहे, परंतु काही राज्यांमध्ये 12वीचा निकाल येणे बाकी आहे. बारावीची परीक्षा संपली की 12 वी नंतर काय करावे आणि काय करू नये, हेच मुलांच्या मनात असतं. मुलांना अनेक पर्याय असतातपण त्यांना त्यांच्या पुढील अभ्यासक्रमाची किंवा अभ्यासाची खूप काळजी … Read more

best mobile under 20000-Redmi Note 11

Redmi Note 11 Review: मित्रांनो Redmi Note 11 या मोबाईलचे स्पेसिफिकेशन आणि फीचर अतिशय मजबूत आहेत. जर तुम्हाला असा मोबाईल घ्यायचा असेल ज्याचा कॅमेरा चांगला असेल आणि तो हँग होत नसेल तर तुम्ही Redmi Note 11 खरेदी करू शकता. या मोबाईलमध्ये तुम्हाला चांगल्या मोबाईलमध्ये हव्या असलेल्या सर्व सुविधा मिळतील. आम्ही तुम्हाला Redmi Note 11 च्या … Read more

tips for glowing skin – चमकदार त्वचेसाठी टिप्स

  त्वचा  ही पाणी, प्रथित्वचा ने, लिपिड, खनिज ग्लायकोकॉलेट आणि रसायने यासह अनेक विविध घटकांनी बनलेली असते. त्वचेचे सरासरी वजन ६ पौंड असते. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी त्वचेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे कारण त्वचा आपल्या शारिरावर बाहेरील संसर्ग आणि सूक्ष्मजनांचा हल्ला म्हणजेच जंतूंचा हल्ला होण्यापासून रोखते. आपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की आपली त्वचा प्रत्येक २७ दिवसांनी स्वतः पुन्हा … Read more

face pack for glowing skin-चमकदार त्वचेसाठी फेस पॅक

 हंगाम कोणतेही असो त्वचेचीआणि केसांची काळजीही घ्यावी लागते. त्वचेची आणि केसांचीकाळजी घेण्याच्या बाबतीतअसे अनेक घरगुतीउपाय आहेत. जेसर्वोत्तम आणि सर्वातप्रभावी आहेत. सनटॅन, मुरुम, कोरडी त्वचाकिंवा तेलकट त्वचायावर उपचार करण्यासाठीआपण नेहमी घरगुतीउपाय केले पाहिजेत. घरगुती फेसपॅक वापरणेतुमच्या सौंदर्याच्या सर्वसमस्या दूर करण्यासमदत करते. निरोगीत्वचेसाठी तुम्ही कोणतेनैसर्गिक घरगुती फेसपॅकवापरू शकता ते जाणून घेऊया. Read More : घरच्या घरी फेशिअल चमकदार … Read more

glowing facial at home-घरच्या घरी फेशिअल

  फेशियल करण्याआधी ते केव्हा , कधी व कोणत्या वयापासून करावे हा प्रत्येक स्त्रियांना पडणारा प्रश्न आहे . वेगवेगळ्या सौंदर्यतज्ञांना या संदर्भात विचारणा केली असता काही निष्कर्ष मिळाले . साधारण जन्माला आल्यापासून म्हणजेच वयाच्या ० शून्यव्या वर्षापासून ते १२ व्या वर्षापर्यंत स्कीन मृदू व मुलायम असते . १२ व्या वर्षापासून शरीरात बदल होतात . ते हार्मोनल … Read more

Shapely build and equipment benefit-सुडौल बांधा उपकरन फायदे

 उपकरणांच्या वापराचे फायदे आधुनिक स्त्रीला जर आपले सौंदर्य टिकवून ठेवायचे व त्यात वाढ घडवून आणायची असेल, तर त्यासाठी तेवढ्याच आधुनिक उपकरणांचा आधार घेणे जरूर ठरते. आजकालच्या आधुनिक युगात स्नायुपेशीतं ढिलाई येणे, वाढते रोग, शरीरावर चढणारे चरबीचे थर या सर्व कारणांमुळे स्त्रीची जीवनशैली आणि व्यक्तिमत्व यावर विपरीत परिणाम घडत आहेत. स्त्रीला आपल्याकडे आपला बांधा, देहसौंदर्य यांच्या … Read more

Build shape and some exercises -सुडौल बांधा व व्यायाम –

 वजनाबाबत जागरूक स्त्रीने पुढील सुलभ व्यायाम – प्रकार नियमित पणे करून पाहावेत म्हणजे तिला वजन नियंत्रण करणे, घटवणे जमू शकते. शरीर चुस्त  होऊन त्यात तरतरी यावी यासाठी पाय ताठ करून व ते जुळवून उभे राहावे . कत्थक  नृत्यात दोन्ही हात जमिनीवर आडवे व समांतर ठेवावे , मग डाव  गुडगा हातांचा दिशेने वर उचलत न्या . … Read more

गरोदरपणात काय खावे

                   गरोदरपणात काय खावे  १ . गर्भवती स्री ही एक नव्हे , तर दोन जीवांचे पोषण  करत असते , म्हणूनच तिचे आरोग्य व  पर्यायाने सौंदर्य यांची जपणूक व्हावी . या काळात प्रत्येक स्त्रीचा आहार पौष्टिक  संतुलित असावा . भ्रूणाची सामान्य व अविकृत वाढ होण्यास असा आहार जरुरी … Read more

पिंपल्स वर आयुर्वेदिक उपाय

     पिंपल्स वर आयुर्वेदिक उपाय  १ . कडुलिंब :-  कडुलिंबाची निंबोळीचा लगदा चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स ( मुरूम ) कमी होतात .  २ . पिंपल्स घालविण्यासाठी कारल्याची साल चेहऱ्यावर चोळावी . यामुळे पुटकुळ्या , काळी वर्तुळे , काळे डाग निघण्यास मदत होईल . हा उपाय साधारणतः तीन ते पाच दिवस करून पाहावा .  ३ . … Read more

केसासांमधील कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय

         केसांमधील  कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय  १ . केसात कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना १० मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत .  २ . केसांत कोंडा झाला असल्यास दोन एस्प्रिनच्या गोळ्या कोणत्याही डँड्रफ शाम्पूमध्ये विरघळून घ्या . या शाम्पूने केस धुवा . या उपायामुळे केसातील कोंडा कमी होतो .  ३ . … Read more

en_USEnglish